Category: Nished

  • भारताचे संविधान जगामध्ये सर्वश्रेष्ठ संविधान आहे.

    भारताचे संविधान जगामध्ये सर्वश्रेष्ठ संविधान आहे.

    अश्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करणे हे मानसिक रुग्णतेचे लक्षण आहे. मग ते कोणी करणारा असो किंवा षडयंत्र करून करायला लावणारा असो आश्या मानसिकतेचा तीव्र शब्दात निषेध जेवढा करावा तेवढा कमीच आहे. आश्या मनोरुग्णांनच्यावर प्रशासनाने कडक कारवाई करून त्यांना धडा शिकवला पाहिजे. जेणे करून पुन्हा असे प्रकार घडता कामा नये. देशभरात भारतीय संविधान किंवा…